Ferfar #2949 · कुर्ली
वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 293/1
- Talathi
- गणेश श्रीपत गोडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
लिहून घेणार : प्रकाश वि.का.स. सोसायटी लि.कुर्ली
लिहून देणार :अनंत नारायण सूद रा.कुर्ली यांनी दि. 23/09/2026 च्या इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 293/1 वर रक्कम रुपये 110000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात प्रकाश वि.का.स. सोसायटी लि.कुर्ली यांचा अनंत नारायण सूद यांचे हिश्श्यावर रक्कम रु. 110000/- चा इकरार बोजा दाखल करणे नोंद केली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.