सातबारा Watch

← कुर्ली

Ferfar #2950 · कुर्ली

वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
304/अ
Talathi
गणेश श्रीपत गोडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 लिहून घेणार : प्रकाश वि.का.स. सोसायटी लि. कुर्ली लिहून देणार :बिरू जटू हुबे रा.कुर्ली यांनी दि. 23/09/2026 च्या इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 304/अ वर रक्कम रुपये 110000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात प्रकाश वि.का.स. सोसायटी लि.कुर्ली यांचा बिरु जटू हुंबे यांचे हिश्श्यावर रक्कम रु. 110000/- चा इकरार बोजा दाखल करणेसाठी नोंद केली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.