सातबारा Watch

← तळेरे

Ferfar #2028 · तळेरे

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1063, 1173अ, 12, 120, 1209/अ, 1211, 122, 1222, 1223, 1235, 1240, 1284अ, 131, 1311, 1313, 1337, 1344, 478, 560, 616, 637, 653/अ, 682, 71, 713, 715, 719, 720, 847, 961/अ
Talathi
सचिन अनंतराव काळेबेरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 गाव मौजे - तळेरे येथील गाव विभाजनापूर्वीचा फेरफार क्र.1630 व वारस रजिस्टर क्र. 46 अन्वये मयत खातेदार वसंत लक्ष्मण तळेकर यांचे वारस म्हणून सुधीर वसंत तळेकर, चंद्रशेखर वसंत तळेकर ,शशांक वसंत तळेकर, संदिप वसंत तळेकर, मंदाकिनी वसंत तळेकर, अनुराधा दत्तात्रय तळेकर आणि प्रेमलता वसंत तळेकर (पत्नी) यांची नावे सोबत नमूद मिळकती मध्ये लागलेली होती. परंतु ७/१२ सदरी एकुपु वारस म्हणून श्री सुधीर वसंत तळेकर यांचे नाव दाखल झालेले होते. खातेदार श्री सुधीर वसंत तळेकर यांनी वर्दी अर्ज दिला गाव नमुना 6 क, पोलीस पाटील, तळेरे यांचा वंशावळीच्या दाखला तसेच फेरफार क्रमांक 46 बघून नमूद मिळकती मध्ये इतर सर्व कायदेशीर वारसाची नावे समाविष्ट करनेसाठी नोंद केली.