सातबारा Watch

← कासार्डे

Ferfar #923 · कासार्डे

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 विनामोबदला हक्कसोडपत्र दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्र. 1800 /2026 दि. 22/06/2026 ला मौजे कासार्डे खाते क्र. 374, 1458, 1154, 767, 1457,1417 यांचे संपूर्ण गट क्र. व हिस्सा क्र. आणि खाते क्र. 873 गट क्र. 22 हिस्सा क्र. 8 चे मौजे कासार्डे येथील श्रीम. विजया विजय नेरुरकर श्रीम. स्मिता अशोक मडये यांनी आपला भाऊ श्री मंगेश वासुदेव म्हस्के यांना विनामोबदला हक्कसोडपत्र करून दिला म्हणून वर्दी अर्ज व दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्र. 1800 /2026 दि. 22/06/2026 चे दस्त बघून नोंद केली.