Ferfar #830 · आनंदनगर
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/7
- Talathi
- रविंद्र रामचंद्र आम्रस्कर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/06/2026
बाजूस नमूद मिळकत वडिलोपार्जित असून आज रोजी सुभाष रत्नू नारकर यांचे नांवे गाव कागदी दाखल आहे सदर मिळकतीत स.नं 5हिस्सा नं 7 यावर दत्ताराम रत्नू नारकर विजय रत्नू नारकर ,अविनाश रत्नू नारकर यांची सह हिस्सेदार आहेत तरी सदर मिळकतीत स.नं 5 हिस्सा नं 7 यामध्ये दत्ताराम रत्नू नारकर विजय रत्नू नारकर ,अविनाश रत्नू नारकर यांची नांवे सह हिस्सेदार म्हणून नांवे दाखल होऊन मिळावी असा अर्ज दत्ताराम रत्नू नारकर यांनी अर्ज दिल्यावरून तसेच मा तहसिलदार साहेब कणकवली यांच्याकडील पत्र क्र.अधि .अभि/आ.क्र.9028,-538/04/2026/1607 दिनांक 30/04/2026 चे पत्र तसेच फेरफार क्र 7921,वारस रजिस्टर क्र 894 प्रतिज्ञा पत्र ,आकार बंद जुने 7/12 तसेच त्यावरील फेरफार जोडून दिल्यावरून सहहिस्सेदार म्हणून नांवे दाखल करण्यासठी नोंद केली