सातबारा Watch

← नांदगांव

Ferfar #3982 · नांदगांव

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
2348
Talathi
अमृता आनंदराव चौगले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव लिहून घेणार : अनंत भास्कर सातोसे यांनी सर्व्हे क्रमांक : 2348 तपशिल : अनंत भास्कर सातोसे यांचे हिस्स्यावर नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.नांदगाव यांचा रक्कम रुपये दोन लाख (2,00,000/- ) मात्र चा बोजा . - 3295 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतनांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव यांचेकडील दिनांक 30/09/2026 रोजीचे प्राप्त पत्र क्रमांक जावक क्र.नांदगाव/विकास/सोसा./नांदगाव/92/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.