सातबारा Watch

← नांदगांव

Ferfar #3984 · नांदगांव

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
2427, 2511
Talathi
अमृता आनंदराव चौगले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव लिहून घेणार : रहिमान अल्ली पाटणकर यांनी नांदगांव वि. का. स. सो. चा रु.4000/-बोजा ता. 11/7/2001 - 1 नांदगाव वि का से सो लि चा रु ४००००/- चा बोजा ता. ११/७/२००१ - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव यांचेकडील दिनांक 21/09/2026 रोजीचे प्राप्त पत्र क्रमांक जावक क्र.नांदगाव/विकास/सोसा./नांदगाव/89/2026 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.