सातबारा Watch

← नांदगांव

Ferfar #3988 · नांदगांव

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
3179, 3192, 399, 405, 411, 418, 422, 549, 764
Talathi
अमृता आनंदराव चौगले
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून घेणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. , नांदगाव लिहून देणार :मंगेश लक्ष्मण मोरये रा.नांदगांव श्रीम. मंगेश लक्ष्मण मोरये यांचे हिस्स्यावर नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव यांचेकडील दिनांक 09/10/2026 रोजीचे प्राप्त पत्र क्रमांक -जावक क्र.नांद./विकास/सोसा./नांदगाव/97/2026 प्रमाणेइकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 399, 418, 422, 549, 764, 3179, 411, 405, 3192 वर रक्कम रुपये तीन लाख (300000/-) मात्र चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.