सातबारा Watch

← नांदगांव

Ferfar #3995 · नांदगांव

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
2682
Talathi
अमृता आनंदराव चौगले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : धनश्री आदर्श मोरजकर यांनी सर्व्हे क्रमांक : 2682 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कणकवली यांचा रु.७०००००/- सात लाख मात्र चा बोजा आहे . - 2165 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील दि. 28/10/2026 रोजी चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.