सातबारा Watch

← माईण

Ferfar #1094 · माईण

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1063, 1083/ब, 1605, 1608, 1764, 1766, 1984/अ, 2076, 2078, 2095/ब, 255, 256, 257
Talathi
माधुरी प्रकाश कांबरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल मिळकत श्री. जयराम गिरीधर तांबे यांचा प्राप्त वर्दीअर्जानुसार खाते क्र.148 मधील नमूद मिळकत श्री. दिप्तीश सुनिल तांबे व इतर 2 यांच्या नावे असून सदरच्या वडिलोपार्जित मिळकतीमधील मूळ खातेदार कै. गिरीधर भिवा तांबे यांचा वारस तपास फेरफार क्रमांक 806 नोंदीनुसार होवून त्यांच्या पश्चात असलेले वारस हे वा. र. क्र. 154 नुसार ए.कु.पु. श्री. वसंत गिरीधर तांबे यांचे नावे दाखल होवून त्यांच्या मृत्यू पश्चात फेरफार क्र. 583 वारस रजिस्टर 441 अन्वये 1) दिप्तीश सुनिल तांबे 2) प्रणाली अमोल तांबे 3)जान्हवी सुनिल तांबे यांची नावे दाखल केली गेली होती. परंतु फेरफार क्रमांक 806 वारस रजि. क्र. 154 अन्वये खाते क्र. 148 मध्ये 1) जयराम गिरीधर तांबे 2) पार्वती शंकर कदम 3) रुक्मीण गिरीधर तांबे 4) शोभा सावळाराम तांबे 5) इंद्री गिरीधर तांबे 6) चंद्राबाई गिरीधर तांबे 7) सखाराम भिवा तांबे 8) बाबुराव भिवा तांबे यांचे नावे दाखल होणे आवश्यक होते. सदर नावे दाखल होनेकामी श्री. जयराम गिरीधर तांबे यांनी वर्दीअर्ज, वा.र.क्र. 154, फेरफार क्र. 806 , जुने ७/१२, प्रतिज्ञापत्र दिलेवरून अ.क्र. 1 ते 8 नावे यांचे नाव दाखल करनेकामी नोंद केली असे.