Ferfar #1095 · माईण
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1066
- Talathi
- माधुरी प्रकाश कांबरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा कणकवली
गहाणखत लिहुन देणार : रमेश महादेव बांदल रा. माईण यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्रमांक 2791-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1066 क्षेत्र 1.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश महादेव बांदल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार आनंद रमेश बांदल (खाता क्रमांक :- 306) ,