Ferfar #2470 · घोणसरी
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : घोणसरी वि. का. स. सेवा सोसायटी लि. घोणसरी
लिहुन घेणार : वनिता शंकर दळवी
यांनी सर्व्हे क्रमांक 56/6 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा वनिता शंकर दळवी यांचे नावे घोणसरी वि.का.स.से.सोसा.चा रक्ककम रु 1,00,000/-( एक लाख मात्र )चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.