सातबारा Watch

← फोंडाघाट

Ferfar #15841 · फोंडाघाट

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
65/8अ
Talathi
समृध्दी मनोहर गवस
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : फोंडाघाट वि. का. स. सेवा सोसायटी लि. फोंडाघाट लिहून घेणार : प्रमोद शामसुंदर करंडे यांनी प्रमोद शामसुंदर करंडे यांच्या हिश्यावर फोंडा वि. का. स.से. सो. लि. चा बोजा र. रु. 60,000 /- दि. 17/06/2005 - 1 प्रमोद शामसुंदर करंडे यांच्या हिश्यावर फोंडा वि. का. स.से. सो. लि. चा बोजा र. रु. 60,000 /- दि. 25/06/2012 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत फोंडाघाट वि. का. स. सेवा सोसायटी लि. फोंडाघाट यांचेकडील दिनांक 29/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.