सातबारा Watch

← करूळ

Ferfar #1369 · करूळ

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
319/1
Talathi
समृध्दी मनोहर गवस
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 बाजूस नमूद केलेल्या गट नंबर 319/1 जमिन मिळकती मध्ये नलिनी गजानन खाडये, मनिषा गोविंद सरवणकर, लक्ष्मण गोविंद सरवणकर, सिताराम गोविंद सरवणकर यांचे नाव कुळ म्हणून दाखल आहे. सदर मिळकत खरेदी घेणेसाठी किंमत ठरवून मिळणेसाठी अर्जदार यांनी दिनांक 24/03/2023 रोजी मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कणकवली यांचे न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्यासंदर्भात मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कणकवली यांनी आदेश क्र. कुळवहिवाट/17ब/एसआर 03/2023 दिनांक 24/09/2026 अन्वये अर्जदार यांनी खरेदीची किंमत रक्कम रुपये 1000/-जमा करणेचा आदेश दिला आहे. तरी 7/12 च्या कुळ सदरची असलेले नलिनी गजानन खाडये, मनिषा गोविंद सरवणकर, लक्ष्मण गोविंद सरवणकर, सिताराम गोविंद सरवणकर नावे कमी करून कब्जेदार सदरी दाखल करणेसाठी तसेच कब्जेदार सदरी असलेली जमिन मालकांची नावे इतर अधिकारामध्ये ठेवणेसाठी व भूधारणा पद्धती वर्ग 1 ची वर्ग 2 करणेसाठी फेरफार नोंद केली.