Ferfar #1253 · बेळणे खुर्द
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : प्रसाद वासुदेव कुशे
लिहुन घेणार :श्रीधर नाईक नवजीवन नागरी सहकारी पतसंस्था मर्यदित,कणकवली
यांनी सर्व्हे क्रमांक 495 नवजिवन नागरी स. पतसंस्था मर्या.कणकवली यांचा 200,0000-बोजा ( 1 )
नवजिवन नागरी सहकारी पत.संस्था मर्या कणकवली या संस्थेचा 60000/-रू ( 1 )
नवजीवन नागरी सहकारी पतसंस्था मर्या कणकवली याचा रु.300000/- बोजा ( 672 )
सर्व्हे क्रमांक 498 नवजीवन नागरी सह. पतसंस्था मर्या.कणकवली यांचा 2,00,000/- चा बोजा ( 1 )
नवजीवन नागरी सह. पतसंस्था मर्या.कणकवली यांचा 3,00,000/- चा बोजा ( 1 )
सर्व्हे क्रमांक 484 नवजीवन नागरी सहकारी पंत संस्था मर्या कणकवली यांचा रू.300000/- ( 1 )
नवजिवन नागरी सहकरी पतसंस्था मर्या. कणकवली यांचा ( 1 )
रु.200000- बोजा ( 1 )
सर्व्हे क्रमांक 502 नवजीवन नागरी सह पतसंस्था मर्या कणकवली चा बोजा रक्कम रू. 2,00,000/- मात्र ( 1 )
नवजीवन नागरी सह पतसंस्था मर्या कणकवली चा बोजा रक्कम रू. 3,00,000/- मात्र ( 1 )
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.