सातबारा Watch

← हरकुळ खुर्द

Ferfar #10359 · हरकुळ खुर्द

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
397/5, 410/12, 410/2, 410/7, 485/4, 494अ/8
Talathi
श्रीया अरविंद शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026श्री. सुरेश पांडुरंग रासम यांनी सर्व्हे क्रमांक 410/2, 410/12, 410/7, 485/4, 494अ/8 व 397/5 वर घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हरकुळ खुर्द वि.का.स.सेवा सो.लि. हरकुळ खुर्द यांचेकडील पत्र जा.क्र. 155 दि. 12.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.