Ferfar #5416 · जानवली
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3083/ब/1/1
- Talathi
- दत्ता नारायण डाके
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह.पत.मर्या.फोंडाघाट , शाखा कणकवली
लिहुन देणार : कर्जदार -प्रदिप परशुराम मेस्त्री ,सहकर्जदार व मान्यता देणार खातेदार आबाजी प्रभाकर सावंत रा. गट नंबर/ सर्वे नंबर 3083/ब/1/1 यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्रमांक 2730 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.23 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप परशुराम मेस्त्री यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह.पत.मर्या.फोंडाघाट , शाखा कणकवली यांचेकडील पत्र क्रमांक 571/2026-27 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.