Ferfar #1350 · पिसेकामते
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 684
- Talathi
- नयन नामदेव चौगले
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
श्रद्धा शामसुंदर पालकर रा. पिसेकामते(खाता क्रमांक2457) यांचे गट/सर्व्हे क्रमांक684, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1901 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1362 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0539 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गिरीधर दत्ताराम सांगेलकर , (खाता क्रमांक :-2516)गट/सर्व्हे क्रमांक 684 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1362 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0539 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 640 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.