Ferfar #6074 · वरवडे
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/1
- Talathi
- तन्मय दशरथ चिकणे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
मौजे वरवडे येथील बाजूस नमूद केलेल्या मिळकतीस फेरफार क्र. २२८९ दिनांक २३/१२/१९६७ व वारस रजिस्टर क्र. १०२ नुसार शेख अहमद शेख अल्ली मयत होऊन त्यांच्यापश्चात त्यांचा मुलगा शे.अब्दूलगणी शे.अहमद यांचे नाव एकत्र कुटुंब पुढारी म्हणून सातबारा सदरी दाखल झाले . शे. अब्दूलगणी शे.अहमद हे दिनांक २२/११/२०१७ रोजी मयत झाल्यानंतर फेरफार क्र.५४१५ वारस रजि. क्र. १०७७ नुसार १. शमसुद्दिन अब्दुलगणी खोत २. इलियास अब्दुलगणी खोत ३. निसार अब्दुलगणी खोत ४. फातिमा अब्दुलगणी खोत ५. जैबुनिसा तैय्यब खोत ६. तज्जमुल तैय्यब खोत अशी नावे दाखल झाली. तसेच शमसुद्दीन अब्दुलगणी खोत हे दिनांक 05/07/2025 रोजी मयत झाले त्यांच्या पश्चात फेरफार क्र. ६०१७ वारस रजि. क्र.१३०५ प्रमाणे सायराबी शमसुद्दीन खोत, नूर अहमद शमसुद्दीन खोत, खुर्शीद शमसुद्दीन खोत ही नावे सातबारा सदरी दाखल झाली. वारस रजिस्टर क्रमांक १०२ मधील इतर कायदेशीर वारस 1) शे. अबूबकर शे. अहमद 2) शे. अब्दुलमजीद शे. अहमद 3) शे. अब्दुलकरीम शे. अहमद 4) अजीजाबी आब्बास खान 5) बानुबी मिर महंमद 6) अमिनाबी अहंमद यांची नावे सातबारा सदरी सहहिस्सेदार म्हणून दाखल होण्यासाठी अर्जदार शेख अब्दुलमजीद शेख अहमद यांनी प्रतिज्ञापत्र जोडून अर्ज केल्यावरून वरील नावे वारस रजिस्टर क्रमांक १०२ प्रमाणे सहहिस्सेदार म्हणून दाखल करण्यासाठी नोंद केली.