Ferfar #10102 · कलमठ
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सिंधुदुर्ग शाखा कणकवली
लिहून घेणार : संतोष दादा सावंत
यांनी सर्व्हे क्रमांक : 153अ/76 तपशिल : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह बँक शाखा कणकवली यांचा रक्कम रु 25,00,000/- चा बोजा - 7191
सर्व्हे क्रमांक : 153ब15 तपशिल : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि शाखा कणकवली यांचा रक्कम रु 25,00,000/- चा बोजा - 7191
सर्व्हे क्रमांक : 95अ1अ1ब/1 तपशिल : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कणकवली यांचा रक्कम कृ 25,00,000/- चा बोजा - 7191
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र./कणकवली/04/ /2026-27, दि. 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.