सातबारा Watch

← सातरल

Ferfar #1009 · सातरल

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
1163, 1177, 1178, 1179, 1180, 1189, 1191/1, 1191/2, 1208, 1210, 1218/2
Talathi
गणेश रमेश पाटील
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मौजे सातरल येथील खाते क्र.41 श्री.अनंत बाळकृष्ण भारती यांचे नावे दाखल असून सदरची मिळकत वडिलोपार्जित असल्याने त्यात खालील प्रमाणे सहहिस्सेदार आहेत. १. लिला उर्फ लक्ष्मी खंडू माळके २.सुमती उर्फ सरस्वती गणपत राऊत ३.काशिबाई उर्फ लक्ष्मी सहदेव वायंगणकर ४.वासंती उर्फ शालिनी चंद्रकांत राऊत ५.रमेश बाळकृष्ण भारती ६.राधाकृष्ण बाळकृष्ण भारती ७.मालीनी बाळकृष्ण भारती ८.मारुती बाळकृष्ण भारती ९.शंकर बाळकृष्ण भारती १०.सरस्वती बाळकृष्ण भारती वरील प्रमाणे नावे दाखल होणेसाठी श्री.मारुती बाळकृष्ण भारती यांनी अर्ज ,वारस रजिस्टर अ.नं.४० ,फेरफार क्र.१७४ सादर केले प्रमाणे नोंद केली.कागदपत्र दप्तरी दाखल असे.