Ferfar #4876 · वागदे
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/अ/1/ब/2/ब
- Talathi
- गणेश रमेश पाटील
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट, शाखा- सावंतवाडी
गहाणखत लिहुन देणार : विल्सन लुईस फर्नांडीस रा. वागदे यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्रमांक 2782-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/अ/1/ब/2/ब क्षेत्र 0.4741 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विल्सन लुईस फर्नांडीस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अशोक मानहरलाल कंतारिया (खाता क्रमांक :- 692) ,
कर्जदार अनिकेत राजेश कारेकर (खाता क्रमांक :- 692) ,
कर्जदार स्वानंद शांताराम पवार (खाता क्रमांक :- 692) ,
सुधीर गणेश नाईक (खाता क्रमांक :- ) ,
आदित्य सुधीर नाईक (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार रेश्मा राजेश कारेकर (खाता क्रमांक :- 692) ,
कर्जदार अर्पिता राजेश कारेकर (खाता क्रमांक :- 692) ,