Ferfar #3207 · ओसरगांव
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2165/अ/1
- Talathi
- महेंद्र रामचंद्र चव्हाण
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : भूस/हायवे/ओसरगाव/क.जा.प./32/2023/9/2026/साळवी
आदेश दिनांक : 17/09/2026
क.जा.प. 32/2023 चा अंमल देण्यापूर्वी गट नं. 2165अ मध्ये श्री महावीर बळवंत साळवी यांचे क्षेत्र 0.02.91 हे. आर. व पांडुरंग केशव आंगणे यांचे क्षेत्र 0.40.59 हे.आर. लागवडी योग्य व 0.05.0 पो.ख. एवढे क्षेत्र होते. त्यानंतर हायवे भूसंपादन झालेने क.जा.प. अंमल देताना 7/12 मधील पांडुरंग केशव आंगणे यांचे 0.14.10 क्षेत्र कमी करणे आवश्यक होते. परंतु तांचे क्षेत्र 0.12.09 क्षेत्र कमी करण्यात आले,व महावीर बळवंत साळवी यांचे निवाड्या प्रमाणे 0.00.90 क्षेत्र कमी करणे आवश्यक होते परंतु त्यांचे 0.02.91 क्षेत्र कमी करण्यात आले. म्हणून श्री महावीर बळवंत साळवी ह्यांचे क्षेत्र परत सातबारा वर आणणे साठी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेश क्र.भूस/हायवे/ओसरगाव/क.जा.प./32/2023/9/2026/साळवी नुसार नोंद घातली.