Ferfar #1196 · फणसनगर
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/42/50
- Talathi
- तन्मय दशरथ चिकणे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : कॅथलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी शाखा कणकवली
लिहून घेणार : विल्यम पॉल फर्नाडिस
गट नंबर/ सर्वे नंबर 51/42/50 वरील कॅथलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी शाखा कणकवली यांचेकडून दिनांक 23/09/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. कॅथॉलिक./२२-२९/२०२६ दि. ११/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.