Ferfar #6804 · कळसुली
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/27, 28/34, 29/19, 29/28, 29/32, 29/56, 29/58, 33/109, 33/139, 33/24, 33/58, 34/125, 34/133, 34/185, 34/188, 34/24, 34/26, 34/53, 36/31, 36/61, 36/65, 39/16, 39/9अ, 41/64, 41/67, 41/68, 41/77, 41/80, 41/85, 41/86, 42/102, 42/30, 42/43, 42/88, 42/94, 43/38, 44/10, 44/18, 44/39, 44/41, 44/52, 44/54, 44/6, 47/87, 47/93, 47/95, 73/1
- Talathi
- भारत बाळू नेवारे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : , साई प्रेरणा को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि,मुंबई
लिहून देणार : महेश महादेव लकुंडी यांचे जामिनदार संदिप वासुदेव दळवी रा. कळसुली यांच्या हिस्श्यापुरता रक्कम रुपये 51,84,779/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/34, 29/19, 29/28, 29/32, 29/58, 33/109, 33/139, 33/24, 33/58, 34/125, 34/133, 34/185, 34/188, 34/24, 34/26, 34/53, 36/61, 36/65, 39/9अ, 41/64, 41/67, 41/68, 41/77, 41/80, 41/85, 41/86, 42/102, 42/30, 42/43, 42/88, 44/10, 44/18, 44/39, 44/41, 44/52, 44/6, 47/87, 47/93, 47/95, 73/1, 43/38, 44/54, 42/94, 29/56, 36/31, 39/16, 28/27 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी, साई प्रेरणा को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. यांचेकडील पत्र जा. क्र./34/05/101/28-246/व.अ./साप्रे/2026 दि.09/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 51,84,779/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.