Ferfar #1324 · शिवाजीनगर
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 601/5
- Talathi
- विरेंद्र सत्यवि़जय रासम
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/08/2026
श्री. प्रकाश भानोजी गांवकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ भानुजी शंकर घाडीगावकर]
हे/ह्या दिनांक 31/12/2024 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- सत्यवती भानोजी गांवकर
सुरेखा शंकर घाडीगांवकर
सिद्धेश शंकर घाडीगांवकर
प्रकाश भानोजी गांवकर
ममता मनोहर आडेलकर
कल्याणी धाकू पेंडुरकर
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात तसेच भानुजी शंकर गांवकर व भानोजी शंकर घाडीगांवकर या दोन्ही नावची एकच व्यक्ती असल्याबाबत प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.