सातबारा Watch

← दारीस्ते

Ferfar #1117 · दारीस्ते

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1003, 126, 135, 140, 1764, 184, 37, 422, 424, 445, 534, 54, 598
Talathi
भालेराव शुभम अजिनाथ
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे दारिस्ते येथील खाते क्रमांक 151 मधील गट क्रमांक 1003, 126,135,140,1764,184,37,422,424,445,534,54,598,608,612,623,640,671,679,682,710,717,729,800, 801,809,819,83,,84,,86,91,928 खाते क्रमांक 488 मधील गट क्रमांक 1878 खाते क्रमांक 1273 मधील गट क्रमांक 89 खाते क्रमांक 1313 मधील गट क्रमांक 1175,343,423,434,596,771 खाते क्रमांक 1497 मधील गट क्रमांक 650 तसेच खाते क्रमांक 1509 मधील गट क्रमांक 1707/अ मध्ये कै.सुधाकर विष्णू सावंत(ए.कु.पु.) यांचा फेरफार क्रमांक 1049 वारस तपास होऊन निखिल सुधाकर सावंत वगैरे 4 यांची नावे दाखल आहेत तसेच खाते क्रमांक 1523 मधील गट क्रमांक 1707/ब/2 मध्ये सुधाकर विष्णू सावंत यांचे नाव दाखल असून वरील सर्व मिळकती मध्ये फेरफार क्रमांक 1240 व वारस रजिस्टर (6 क) क्रमांक 114 नुसार खालीलप्रमाणे सहहिस्सेदार आहेत. 1. अरविंद विष्णू सावंत 2. महेश विष्णू सावंत 3. प्रदीप विष्णू सावंत 4. गुलाब विष्णू सावंत 5. शशिकला विष्णू सावंत 6. इंदूमती विष्णू सावंत 7. उषा विष्णू सावंत 8. संध्या विष्णू सावंत 9. विद्या विष्णू सावंत 10. तिलोत्तमा विष्णू सावंत 11. ज्ञानदेव अमृत सावंत 12. वसंत अमृत सावंत खाते क्रमांक 151,488,1273,1313,1497,1509,1523 मधील मिळकती मध्ये फेरफार क्रमांक 1240 नुसार ए.कु.पु. म्हणून सुधाकर विष्णू सावंत यांचे नाव लागलेले आहे. तरी सदरची मिळकत वडिलोपार्जीत असल्याने वरील अनुक्रमांक 1 ते 12 यांची सहहिस्सेदार म्हणून नावे दाखल होणेसाठी श्री.निखिल सुधाकर सावंत यांनी अर्ज, फेरफार क्रमांक 1240 आणि वारस रजिस्टर (6 क) क्रमांक 114, एकत्रीकरण योजनपत्रक, पोलीस पाटील वंशावळ सादर केलेप्रमाणे सहहिस्सेदार नावे दाखल होणेसाठी नोंद केली. तसेच गट 1003, 598, 682, 717, 800, 809, 928 मध्ये इतर अधिकारतील शेरा - इतर वारस वा.र.अ.नं.114 कमी केला.