Ferfar #4535 · नाटळ
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून घेणार : नाटळ वि. का. स. सेवा सोसायटी लि. नाटळ, मु.पो. नाटळ , ता. कणकवली , जि. सिंधुदुर्ग.
लिहुन देणार : बाळकृष्ण मधुकर वायंगणकर रा. नाटळ यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 3493,3494 वर
रक्कम रुपये 6,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची
प्रत दप्तरी दाखल असे.