सातबारा Watch

← नरडवे

Ferfar #8646 · नरडवे

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
166/5
Talathi
अजय सारंगधर मांडेकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 लिहून देणार : नरडवे विविध कार्यकारी सह. सेवा संस्था लि.नरडवे लिहून घेणार : दिनानाथ मधुकर सावंत यांनी सर्व्हे क्रमांक : 166/5 तपशिल : नरडवे वि.का.स.से.सोसा.चा दिनानाथ मधुकर सावंत यांचे हिश्‍यापुरता रुपये 1,50,000/-चा बोजा - 8302 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र १५/बो.नो.क्र/नरडवे सोसा./२०२६-२७ दि ३०/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.