Ferfar #838 · भटवाडी (चिंदर)
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/ब
- Talathi
- आकाश देविदास कऱ्हाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
जाकिन जेरोन फर्नांडीस रा. भटवाडी (चिंदर)(खाता क्रमांक407) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86/ब, बिगरशेती क्षेत्र 21.1452 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9516 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनघा आशिश मेस्री ,स्मिता मनोज चुरी - - -, (खाता क्रमांक :-590)गट/सर्व्हे क्रमांक 86/ब बिगरशेती क्षेत्र 1.9516 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 673 दिनांक 08/05/2013 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.