सातबारा Watch

← वायंगणी

Ferfar #7325 · वायंगणी

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
169/10/4, 88अ/15ब
Talathi
प्रकाश गायकवाड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : वायंगणी वि.का.सह.सेवा.सो.लि;वायंगणी, लिहून देणार : सत्‍यवान रामचंद्र सावंत रा. वायंगणी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/10/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वायंगणी वि.का.सह.सेवा.सो.लि;वायंगणी यांचेकडील पत्र क्रमांक 21/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.