Ferfar #9459 · हडी
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/5/2/5/6ब
- Talathi
- निलेश दिनकर वरुडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजूस दाखल मिळकतीत मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मालवण यांच्या आदेश क्रमांक- क्र/टेनन्सी/एसआर-45/2026 दिनांक- 11/08/2026 या आदेशाने भूधारणा पद्धती वर्ग 2 ची वर्ग 1 करणेकामी सातबारा सदरी नोंद केली असे.