सातबारा Watch

← कांदळगाव

Ferfar #9750 · कांदळगाव

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
136/23, 136/27
Talathi
बाळासो शामराव शिंदे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहुन घेणार : महात्मा फुले को.ऑ.क्रेडिट सो.लि.शाखा ठाणे लिहून देणार : कर्जदार श्रीम.मिरा दिलीप त्रिमुखे जामीनदार चिंतामण केशव कदम सर्व्हे क्रमांक 136/23,136/27 वर विशेष वसुली व विक्री अधिकारी महात्मा फुले को.ऑ.क्रेडिट सो.लि.शाखा ठाणे यांचेकडील जा.क्र.14/276 वि.व.अ/स्थावर मिळकत बोजा /सन 2026 दिनांक 26/05/2026 नुसार पत्र व आदेश आलेवरून जामीनदार श्री चिंतामण केशव कदम यांचे मिळकतीवर रक्कम रुपये 1,88,188/-(अक्षरी एक लाख अठ्याऐंशी हजार एकशे अठ्याऐंशी मात्र) कर्जाची परत फेड न केल्याने बोजा नोंद करणेसाठी वरील प्रमाणे पत्र व आदेश आलेवरून 7/12 च्या इतर हक्कात वरील रक्कमेचा बोजा दाखल केला. महात्मा फुले को.ऑ.क्रेडिट सो.लि.शाखा ठाणे चे पत्र व वसुली अधिकारी यांजकडील आदेश फायलीस दाखल असे.