सातबारा Watch

← कांदळगाव

Ferfar #9752 · कांदळगाव

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
105/2/3, 105/3/2, 106/7
Talathi
बाळासो शामराव शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहून देणार : मनोज अशोक आचरेकर लिहून घेणार : कांदळगांव वि.का.सह.सेवा सोसायटी लि.कांदळगांव रकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत श्री.मनोज अशोक आचरेकर वगैरे यांची असून त्यांनी कांदळगांव वि.का.सह.सेवा सोसायटी लि.कांदळगांव यांचे कडून रक्कम रु.5,00,000/-(अक्षरी रक्कम रुपये पाच लाख मात्र) एवढे कर्ज घेतले घेतले असून इतर अधिकारामध्ये बोजा नोंद करणेसाठी श्री.मनोज अशोक आचरेकर यांनी अर्ज व सोसायटीकडील जा.क्र.61/2026 दिनांक -21/10/2026 चे पत्र व इकरार दिलेवरून इतर हक्कात बोजा ठेवणेसाठी नोंद केली.