Ferfar #735 · महानवाडी
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/12अ
- Talathi
- बाळासो शामराव शिंदे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/07/2026
मा.तहसीलदार मालवण यांजकडील अधि.अभि./कावि-७११/०७/२०२६/१५५९ दिनांक ०२/०७/२०२६ च्या पत्रासोबत मा.उपविभागीय अधिकारी कुडाळ यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस अपील क्रमांक २३/२०२४ दिनांक १६/०६/२०२६ नुसार फेरफार क्रमांक ५६१ दिनांक ११/१२/२०२३ रोजी दिलेला आदेश कायम करणेत आलेला आहे.सदर आदेशाची नोंद ठेवणेसाठी नोंद दाखल करण्यात आली.