सातबारा Watch

← न्हिवे

Ferfar #3106 · न्हिवे

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
114/11
Talathi
सुप्रिया मोरेश्‍वर शिवलकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वैभव सुरेश चव्हाण रा.न्हिवे यांनी रक्कम रुपये 3,00,000/-(तीन लाख मात्र ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.शाखा व्यवस्थापक सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह बँक लि.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र क्रमांक 9141/____ दि.29/05/2026 चे जोडून अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.