Ferfar #1172 · बगाडवाडी
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 412क
- Talathi
- दततत्रय तूकाराम खुलपे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
रविकुमार हन्सराज सेटीया रा. बगाडवाडी(खाता क्रमांक972) यांचे गट/सर्व्हे क्रमांक412क, लागवडीयोग्य क्षेत्र 5.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.30000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.70000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जयंतीलाल शामजी पटेल , (खाता क्रमांक :-1003)गट/सर्व्हे क्रमांक 412क लागवडीयोग्य क्षेत्र 0.30000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.70000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1273 दिनांक 11/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.