सातबारा Watch

← बगाडवाडी

Ferfar #1174 · बगाडवाडी

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
521अ
Talathi
दततत्रय तूकाराम खुलपे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बाजूस मिळकतीमधील खातेदार निवृत्ती नामदेव दुखंडे हे दिनांक 27/08/2020 रोजी मयत झाले असून त्यांच्या वारसांची नावे निशा निवृत्ती दुखंडे व 4 हि भूमापन क्र.443,462,516,538क व 552 मध्ये फेरफार क्र.1033 व वारस रजिस्टर क्र.317ने दिनांक 29/02/24 रोजी अगोदरच दाखल झालेले आहे परंतु खाते क्र.59 मधील भूमापन क्र.521 मध्ये सदर निवृत्ती नामदेव दुखंडे यांच्या वारसांची नावे निशा निवृत्ती दुखंडे व 4 हि दाखल होणेसाठी नोंद केली असे.