सातबारा Watch

← पोईप

Ferfar #5242 · पोईप

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
146/4
Talathi
मनोहर शंकर काटे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : पोईप वि.का.स. सेवा सोसा. लि. पोईप , तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग लिहुन देणार : सुनिल विठोबा मोहिते रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी चे पत्र जा.क्र. ८०/बो.नो. / २६/२७ दिनांक १२/०८/२०२६ दिलेवरून सर्वे नंबर 146/4 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.