Ferfar #2092 · खोटले
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/08/2026
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग विकास अधिकारी कार्यालय मालवण यांनी वर्दी अर्ज दिला की त्यांच्या हिवाळे शाखेमार्फत श्री.धाकू मोहन तळगांवकर यांनी कर्ज घेतले असून सदरचे कर्ज थकीत आहे. कर्जदार श्री. धाकू मोहन तळगांवकर यांचे जामीनदार श्री.रमाकांत रघुनाथ कदम असल्याने यांच्या बाजूस दाखल मिळकतीवर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये 1,02,651.38 /- (एक लाख दोन हजार सहाशे एक्कावन्न रुपये अडतीस पैसे मात्र )चा बोजा श्री.रमाकांत रघुनाथ कदम यांच्या हिस्स्यापुरता ठेवणेकरिता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग विकास अधिकारी मालवण यांचे जा.क्र.रिकव्हरी/एसआरओ156/9/44/123/2026-27 चे पत्र व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 खाली वसुली प्रमाणपत्रानुसार इतर अधिकारात बोजा नोंद केली.