Ferfar #2095 · खोटले
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार उत्तम बळीराम घाडीगांवकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव उत्तम बळीराम घाडी ऐवजी उत्तम बळीराम घाडीगांवकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मालवण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.अधि.अभि./एस.आर.64/08/2026/1148 दि. 19/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25499736 अन्वये व त्यांचा आधार क्रमांक 716136027606 नुसार उत्तम बळीराम घाडी ऐवजी उत्तम बळीराम घाडीगांवकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .