Ferfar #5346 · हेदुळ
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-31
- Objection until
- 2026-09-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/1
- Talathi
- संजीवनी संजय शिरटीकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/08/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
काशिराम जनार्दन गावडे ,गंगाराम धोंडू गावडे ,भिकाजी धोंडू गावडे ,यशवंत धोंडू केसरकर ,रत्नप्रभा दत्ताराम गावडे ,रमाकांत दत्ताराम गावडे ,शशिकांत दत्ताराम गावडे ,शुभांगी बाबाजी नाईक ,श्रीमती दत्ताराम गावडे ,सुहासिनी जनार्दन गावडे ,हरिश्चंद्र जनार्दन गावडे - - -रा. हेदुळ(खाता क्रमांक2341) गट/सर्व्हे क्रमांक96/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9580 हे.आर.चौ.मी पैकी गंगाराम धोंडू गावडे यांनी आपले हिश्याचे क्षेत्र 0.0697 आकार 0.26 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे अंगणवाडी शाळेची इमारत बांधणेसाठी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग , (खाता क्रमांक :-435)गट/सर्व्हे क्रमांक 96/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 429 दिनांक 25/03/2013 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.