सातबारा Watch

← हेदुळ

Ferfar #5350 · हेदुळ

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
109/12
Talathi
संजीवनी संजय शिरटीकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 109/12 च्या मिळकतीमधील कुळातील खातेदार वैभव शामसुंदर जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वैभव शामसुंदर पुजारे ऐवजी वैभव शामसुंदर जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता,या अनुषंगाने मा.तहसीलदार मालवण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.अधि.अभि./एस.आर.5/04/2026 दि. 29/04/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/06/2023 मधील नोंदणी क्र.पी- M 2349147 अन्वये व आधार क्रमांक 927659826943 नुसार वैभव शामसुंदर पुजारे ऐवजी वैभव शामसुंदर जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .