Ferfar #5352 · हेदुळ
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/11
- Talathi
- संजीवनी संजय शिरटीकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुहासिनी शामसुंदर जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुहासिनी शामसुंदर पुजारे ऐवजी सुहासिनी शामसुंदर जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मालवण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.अधि.अभि./एस.आर.61/08/2026/1568 दि. 19/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/06/2023 मधील नोंदणी क्र.पी- M-2349484 अन्वये व त्यांचा आधार क्रमांक 678458585164 नुसार सुहासिनी शामसुंदर पुजारे ऐवजी सुहासिनी शामसुंदर जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .