सातबारा Watch

← मालोंड

Ferfar #4040 · मालोंड

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
18/2
Talathi
भागवत बळीराम जाधव
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 सहहिस्सेदार -सुहास रामचंद्र सुर्वे यांनी अर्ज दिला की बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार कृष्णा नारायण सुर्वे हे मयत झालेनंतर त्यांचा वारस तपास होऊन गाव मौजे मालोंड येथील फेरफार क्रमांक 789 व वा.र.न. 72 ने नारायण कृष्णाजी सुर्वे हे ए.कुं.पु.. म्हणून दाखल झाले होते.म्हणून सुहास रामचंद्र सुर्वे यांनी खालीलप्रमाणे सहहिस्सेदार म्हणून दाखल व्हावी म्हणून अर्ज दिला आहे. अ.क्र.1) रामचंद्र कृष्णाजी सुर्वे वरील नावे गाव मौजे,मालोंड येथील फेरफार क्रमांक-789 व वा.र.न-72 प्रमाणे ७/१२ सदरी सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी अर्जदार सुहास रामचंद्र सुर्वे यांनी अर्जासोबत गाव मौजे मौजे मालोंड येथील फेरफार क्रमांक 789 व वा.र.न. -72 व अर्ज सोबत जोडले आहेत व प्रतिज्ञापत्र, च्या छायांकित प्रती बघून नोंद केली