सातबारा Watch

← मालोंड

Ferfar #4041 · मालोंड

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
11/15ब
Talathi
भागवत बळीराम जाधव
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : विरण ग्रुप वि.का.सह.सेवा.सो.लि.विरण लिहून घेणार : बापू सुर्बा घाडीगांवकर यांनी सर्व्हे क्रमांक : 11/15ब तपशिल : विरण सोसायटीचा बापू सुर्बा घाडीगावकर यांनी 20000/-चा बोजा नोंद केला. - 3618 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.वि.का.सह.सेवा.78/10/2026 दिनांक-26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.