सातबारा Watch

← वेरळ

Ferfar #3733 · वेरळ

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
100/25, 100/41, 103/21, 105/12, 107/1, 108/12, 108/6, 109/1, 110/1, 110/39, 110/56, 111/29, 111/43, 111/46, 112/5, 112/7, 119/3, 122/6, 122/8, 123/11, 125/2, 126/15, 126/2, 13/35, 13/40, 132/15, 15/2, 16/9, 1अ/16, 1अ/24, 1अ/45, 23/16, 23/27, 27/7, 29/1, 29/17, 29/20, 29/24, 29/6, 30/2, 31/2/1, 32/2/3, 35/11ड, 37/1, 37/5, 38/23, 38/3, 38/44, 56/1, 56/16, 60/17ब, 62/49, 71/8/9ब, 74/12, 78/21, 82/21, 83/72, 84/30, 85/16, 87/11, 90/14, 96/18, 96/7, 97/34, 97/9
Talathi
निलेश दिनकर वरुडे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजूस दाखल मिळकती मधील सविता गोपाळ महाडिक(महाडीक) यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांजकडील दस्त क्र. 2593/2025 दिनांक 04/11/2025 प्रमाणे बिनमोबदला हक्कसोडपत्र करून सविता गोपाळ महाडिक(महाडीक) यांनी आपल्या हिश्याची मिळकत प्रमोद बुधाजी परब यांना देत असल्याचे लिहून दिले आहे. त्याप्रमाणे सातबारा सदरी नोंद करण्यात आली आहे.