Ferfar #950 · कावा
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/3अ/1, 19/2ब/3ब/6ब, 32/2/6, 33/22, 34/18/2अ
- Talathi
- प्रतिभा संजय अंभोरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : पुष्पक को ऑफ सोसायटी लि. मुंबई ,
लिहून देणार : सुरेंद्र दिगंबर जुवेकर याचच मुलगा सचिन जुवेकर रा. कावा यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 247 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,15,490/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/3अ/1, 19/2ब/3ब/6ब, 32/2/6, 33/22, 34/18/2अ, 103/3अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पुष्पक को ऑफ सोसायटी लि. मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक 6385 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,15,490/- चा बोजा दाखल केला.जा क्र. व .अ ./पुष्पक/THN-148/247/2026-2027 दिनांक - 05/09/2026 वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.