सातबारा Watch

← देऊळवाडा

Ferfar #1511 · देऊळवाडा

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1/26, 1/29/15, 1/29/18/61, 1/29/19, 1/29/2, 1/29/9, 1/32, 1/37, 1/42/45/3/52/2, 1/43/45/4/52/3, 1/45/10, 1/45/11, 1/45/15/52/7, 1/45/20/48, 1/55ब/29/6, 1/58, 1/5ब/6अ/7अ, 1/69/क, 1/69क, 129/1/5, 129/1/6/1/14, 129/2/13, 129/2/4, 129/2/5, 137/13, 137/35अ/45, 137अ/32, 137अ/8/3, 139/15, 139/16, 139/24, 139/26अ, 139/26क, 139/39, 139/5, 140/1/4/3ब, 140/6/5, 2/2, 40/55, 42/29, 62/48, 65/4, 66/53, 66/58, 66/6, 66/65, 68/73/10, 70/3ब/2क, 75/41अ, 78/15, 80/15
Talathi
रविंद्र राजेंद्र अहिरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026 रकाना ३ मधील नमूद मिळकत उत्तम बळवंत परब वैगरे सात यांचा नावे असून सदर जमीन मिळकती मध्ये उत्तम बळवंत परब ,तारामती हरिचंद्र नाईक, सुमंगल तातू साळकर, जयवंत दशरथ परब, रविंद्र दशरथ परब, सतिश दशरथ परब, अश्विनी लहू सावंत ,उत्तम बळवंत परब यांच्या हिस्यातील जमीन मिळकतीत यांची नावे सह हिस्शेदार म्हुणुन नावे लावण्यासाठी प्रकाश राजाराम परब यांनी अर्ज प्रतिज्ञापत्र फेरफार क्र 6571 वा.र न 1074 दिलेवरून नोंद केली .