सातबारा Watch

← बिळवस

Ferfar #919 · बिळवस

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
63/8
Talathi
साईनाथ पोशट्टी लखमोड
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026लिहुन देणार:- सखाराम भिकाजी पालव रा. बिळवस(खाता क्रमांक1264) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 व पो.ख.क्षेत्र 0.0333 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0333 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रशांत सुधाकर साळुंखे , (खाता क्रमांक :-1210)गट/सर्व्हे क्रमांक 63/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0333 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1107 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.